शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
3
धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू
4
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
5
Mobile Tariff Hike : निवडणुकांनंतर वाढणार Mobile चं बिल, पाहा किती होईल Jio, Airtel आणि Vi रिचार्ज? 
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
7
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
8
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
9
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?
10
Post Office मध्ये ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० ची RD करायची आहे? पाहा मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
11
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
12
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
13
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
14
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
15
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
17
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
18
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
19
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
20
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी

Lokmat Special: नेते एकदम असतात 'कूल', मतदार होतो 'एप्रिल फूल'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2019 5:44 PM

आश्वासनांची खैरात वाटणाऱ्या राजकीय पक्षांची थोडीशी फिरकी....

- अभय नरहर जोशी

वास्तवाचे भानच थोडे आश्वासनांची पडते भूलऔट घटकेचा मतदार'राजा'नंतर होतो 'एप्रिल फूल!'

'अच्छे दिन'च्या स्वप्नांद्वारे'सबका विकास'ची येते हूलनंतर लक्षात येते की होआपण झालो 'एप्रिल फूल'

'काळे' खात्यात होणार 'पांढरे'म्हणून नाचतो होऊन मूल'जुमला' असतो समजते तेव्हासारे ठरतो 'एप्रिल फूल'

सत्तर वर्षे गरिबी हटावच्या नाऱ्याचे अजून आहे खूळदीन-दुबळ्यांना होते जाणीवठरतात तेव्हा 'एप्रिल फूल'

आपल्या शत्रूसंगे बांधतातते आघाडी अन् युतीचे पूलआपसात झुंजणारे कार्यकर्ते ठरतात मग 'एप्रिल फूल'

सहा हजार, बहात्तर हजारखैरातींची उडते धूळकोणते खरे, कोणते खोटेकी सारेच आहे 'एप्रिल फूल'?

'पंजा' हवा की 'कमळ' फूलद्विधा मतदारांची बत्ती गुलमहागाईने या रोजच बनतोयआम आदमी 'एप्रिल फूल'

भलते वादे देत असतानानेते एकदम असतात 'कूल'म्हणतात नंतर हसत हसतकसे बनवले 'एप्रिल फूल'

...वास्तवाचे भानच थोडेआश्वासनांची पडते भूलऔट घटकेचा मतदार'राजा'नंतर होतो 'एप्रिल फूल'!

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी