शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा अध्यक्षपदाबाबत अजित पवारांचे मोठे विधान; म्हणाले, याबाबतचा निर्णय...

By बाळकृष्ण परब | Updated: February 12, 2021 14:10 IST

Ajit Pawar News : नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या विधानसभेच्या अध्यक्षपदाबाबत अनेक तर्कवितर्क लढवण्यात येऊ लागले आहेत.

पुणे - नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या विधानसभेच्या अध्यक्षपदाबाबत अनेक तर्कवितर्क लढवण्यात येऊ लागले आहेत. काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद देऊन शिवसेनेकडे विधानसभा अध्यक्षपद दिले जाईल, अशी चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा अध्यक्षपदाबाबत मोठे विधान करत सूचक संकेत दिले आहेत.विधानसभा अध्यक्षपदाबाबत सुरू असलेल्या चर्चेबाबत प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की, विधानसभा अध्यक्षपदाबाबत आधीच निर्णय झाला आहे. ते पद काँग्रेस कडेच राहणार. त्याबाबत काही बदल करायचा असेल तर तीन नेते- शरद पवार- सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे घेतील.पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरही अजित पवार यांनी भाष्य केले आहे. मुंबई मध्ये काय झाले ते तुम्ही पाहिले. त्या तक्रार कर्त्या महिलेनेच तक्रार मागे घेतली आहे. तरीही आरोप सुरु. तिच्या मागे कोणी बोलविता धनी होता का हे ही तपासले पाहीजे. पुण्यातल्या प्रकरणातही तपास सुरुच आहे.दरम्यान, सध्या वादाचा मुद्दा ठरलेल्या वीजबिलांच्या प्रश्नावर बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, वीजबील संदर्भात तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. शेतकऱ्यांकडे मोठी थकबाकी. त्यावर व्याज आहे. त्यात तोडगा काढायचा प्रयत्न करतोय.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPuneपुणेPoliticsराजकारण