शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नोकरी लावण्याच्या आमिषाने तरुणांची फसवणूक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2019 18:01 IST

नोकरीचे आमिष दाखवून आठ ते दहा तरुणांकडून प्रत्येकी वीस हजार रुपये घेतले. ते मुलाखतीमध्ये उत्तीर्ण झाल्याचे सांगत तीन महिने त्यांच्याकडून इंटर्नशीपचे कामही करुन घेतले.

पिंपरी : नोकरीचे आमिष दाखवून आठ ते दहा तरुणांकडून प्रत्येकी वीस हजार रुपये घेतले. ते मुलाखतीमध्ये उत्तीर्ण झाल्याचे सांगत तीन महिने त्यांच्याकडून इंटर्नशीपचे कामही करुन घेतले. त्यानंतर संबंधित कंपनीचालक गायब झाला. या फसवणूकप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बाणेर येथील मायक्रोइफोटेक या कंपनीत घडली.                   या प्रकरणी हर्षद सुभाष शेळके (वय २५, रा. त्रिमुर्ती चौक, कात्रज, मूळ-दुधोटी, ता. पलूस, जि. सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रियम (पूर्ण नाव माहित नाही. सी ५४/४९ सेक्टर  नं. ६२, नोएडा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी हर्षद आणि त्यांच्या काही मित्रांनी मिळून नोकरीसाठी आरोपीच्या कंपनीत अर्ज केला. आरोपीने त्यांच्याकडून मुलाखतीसाठी प्रत्येकी २० हजार रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर आरोपींनी मुलांना मुलाखतीत उत्तीर्ण झाल्याचे सांगत इंटर्नशिप करावी लागणार असल्याचे सांगितले. त्यांच्याकडून तीन महिने इंटर्नशिपच्या नावाखाली काम करुन घेतल्यानंतर आरोपी गायब झाला. दरम्यान, हर्षद यांनी आरोपीला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होवू शकला नाही. यातून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर हिंजवडी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhinjawadiहिंजवडीPoliceपोलिस