शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीने वाहनाला ‘जीपीएस’ बसवले अन् पतीच्या विवाहबाह्य संबंधाचे बिंग फुटले; पुण्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 21:10 IST

बावधन येथील व्हिवा इन हॉटेल येथे २१ ऑक्टोबर २०२० रोजी हा प्रकार घडला...

पिंपरी: पतीच्या संशयास्पद वागणुकीमुळे पत्नीने त्याच्या चारचाकी वाहनात ‘जीपीएस’ बसवले. पती एका महिलेसोबत हाॅटेलमध्ये थांबला असल्याचे त्यातून उघडकीस आले आणि पतीच्या विवाहबाह्य संबंधांचे बिंग फुटले. बावधन येथील व्हिवा इन हॉटेल येथे २१ ऑक्टोबर २०२० रोजी हा प्रकार घडला.

अरिफ अब्दुल मांजरा (वय ४१, रा. मसाला, ता. मांगरोड, जि. सुरत), असे गुन्हा दाखल झालेल्याचे नावे आहेत. आरोपी अरिफ याच्या पत्नीने याप्रकरणी १ फेब्रुवारी २०२२ रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा आणि आरोपी अरिफ यांचा २००५ मध्ये सुरत येथे विवाह झाला. लग्नानंतर फिर्यादीचा आरोपी पती अरिफ हा कामानिमित्त बेंगळुरू येथे जात होता. त्याचे वागणे संशयास्पद वाटले. त्यामुळे फिर्यादीने २१ ऑक्टोबर २०२० रोजी आरोपी पती अरिफच्या चारचाकी वाहनामध्ये जीपीएस डिव्हाईस लावले.

त्यानंतर आरोपी पतीचे लोकेशन बावधन येथील हॉटेल व्हिवा, असे जीपीएसवरून दिसून आले. त्यामुळे फिर्यादीने इंटरनेटवरून हॉटेलचा संपर्क क्रमांक मिळवला. अरिफ हॉटेलमध्ये आले आहेत का, अशी चौकशी हाॅटेलमध्ये फोन करून केली. त्यावेळी अरिफ आणि त्याच्यासोबत त्याची पत्नी असल्याचे हॉटेलमधून समजले.

फिर्यादी महिलेने नोव्हेंबर २०२० मध्ये हॉटेलमध्ये जाऊन माहिती घेतली. आरोपी पती अरिफ याच्यासोबत एक महिला फिर्यादी यांचे आधारकार्ड वापरून राहिल्याचे फिर्यादी महिलेला समजले. त्यामुळे फिर्यादी महिलेने हाॅटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात ती महिला फिर्यादीच्या पतीसोबत असल्याचे उघड झाले. फिर्यादीने त्यांच्या मोबाईलमध्ये सीसीटीव्ही फुटेज रेकाॅर्ड करून घेतले. आरोपींनी तोतयागिरी करून फिर्यादीची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलीस उपनिरीक्षक छाया बोरकर तपास करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड