शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ बुधवारी रॅली; सकल मराठा समाजाकडून पिंपरीत बंदची हाक

By विश्वास मोरे | Updated: February 12, 2024 17:56 IST

मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज यांचे बुधवारी शहर बंद ठेवून शांततेत पाठिंबा देण्याचे आवाहन

पिंपरी: मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील विविध आंदोलने करत आहेत. आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे, यासाठी जरांगे पाटील गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषण केले आहे. त्यांना समर्थन देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून‌ बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. बंदला मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज शहराच्या वतीने पाठिंबा दिला आहे. बुधवारी  रॅली काढण्यात येणार आहे. याबाबत बैठक झाली. 

सतीश काळे म्हणाले, बंदला मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने पाठिंबा दिला आहे. तसेच बुधवारी शहर बंद ठेवून शांततेत पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. सकल मराठा समाज पिंपरी चिंचवड शहर व मावळ तालुक्याच्या वतीने दुचाकी व चार चाकी रॅलीचे आयोजन केले आहे. रॅलीची सुरवात बुधवारी सकाळी नऊ वाजता डांगे चौक थेरगाव येथील छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून होईल. रॅली तेथून पुढे काळेवाडी फाटा, जगताप डेअरी,रहाटणी, पिंपरीगाव मार्गे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथे जाणार आहे. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिराव फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करून रॅली चिंचवड स्टेशन,आकुर्डी,भक्ती शक्ती समूह शिल्प निगडी कडे जाणार आहे. रॅली तळेगावमार्गे वडगावकडे रवाना होणार आहे. छत्रपती संभाजी महाराज चौक वडगाव मावळ येथे रॅलीचा समारोप होणार आहे.'

टॅग्स :PuneपुणेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणmarathaमराठाGovernmentसरकारEknath Shindeएकनाथ शिंदे