शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी चिंचवड शहराचे आठवड्यातून एक दिवस पाणी बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 19:45 IST

पवना धरणातील पाणी साठा कमी झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरात एक मार्चपासून पाणी कपात करण्यात येणार असून आठवडयातून एक दिवस विभागनिहाय पाणीपुरवठा बंद राहणार आहे

पिंपरी : पवना धरणातील पाणी साठा कमी झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरात एक मार्चपासून पाणी कपात करण्यात येणार असून आठवडयातून एक दिवस विभागनिहाय पाणीपुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. 

मावळातील पवना धरणातून पिंपरी -चिंचवड शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. महापालिका दिवसाला धरणातून ४८० एमएलडी पाणीउपसा करते. परंतु, पाण्याचा जपून वापर करण्याकरिता रावेत बंधा-यातून दैनंदिन ४४० दक्षलक्ष लीटर एवढ्याच पाण्याचा उपसा करण्याबाबत जलसंपदा विभागाने कळविले आहे. धरणात आजमितीला केवळ पन्नास टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी याच दिवशी धरणात साठ टक्के साठा होता. म्हणजेच दहा टक्के पाणीसाठा जास्त होता. यावर्षी केवळ पन्नास टक्के आहे. उन्हाळ्यामध्ये वहनतूट, बाष्पीभवन, सिंचन, घरगुती वापर इत्यासाठी पाण्याच्या वापरामध्ये वाढ होत असते. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने पाणी वापरात कपात करण्याबाबतची कार्यवाही तत्काळ करण्याचे कळविले आहे. त्यानुसार शहराच्या पाणी वापरामध्ये कपात करण्यासाठी सुरुवातीला आठवड्यातून एक दिवस पाणीबंद करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार उद्यापासून विभागनीहाय एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. 

पाणी वापर काटकसरीने कराआयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ‘‘धरणात पाणीसाठा कमी असल्याने नागरिकांनी फरश्या, वाहने धुण्यासाठी, बगीचा इत्यासाठी महापालिका पुरवित असलेल्या पाण्याचा वापर करु नये. घरातील, इमारतींमधील, नळांमधुन, पाईप्समधून होणारी पाणी गळती बंद करावी. टाक्यांमधून पाणी ओव्हर फ्लो होऊ नये देऊ नये. महापालिकेच्या पाईपलाईनमधून होत असलेली गळती त्वरित पाणीपुरवठा विभागास कळवावी. सारथी हेल्पलाईनवर तक्रार करावी. पावसाची अनिश्चितता, धरणातील वेगाने कमी होत असलेला पाणीपुरवठा याचा विचार करता नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा.’’

टॅग्स :Waterपाणीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणे