शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

निगडीत ९७ लाखांची चोरी ; रखवालदारानेच मारला डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 18:24 IST

बंगल्याच्या दरवाजाचे लॅच उचकटून घरातील दागिने आणि रोख रक्कम असा ९७ लाखांचा ऐवज चोरल्याची घटना निगडी येथील भक्ती-शक्ती चौकाजवळ घडली.

पिंपरी : बंगल्याच्या दरवाजाचे लॅच उचकटून घरातील दागिने आणि रोख रक्कम असा ९७ लाखांचा ऐवज चोरल्याची घटना निगडी येथील भक्ती-शक्ती चौकाजवळ घडली. कार्यक्रमानिमित्त सर्वजण बाहेरगावी गेल्याचा चोरट्याने गैरफायदा उठवला. या बंगल्यात काम करणाºया नोकरानेच चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,घरमालक विनोद बन्सल (रा. निगडी) यांनी या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गोविंद परिहार (वय ३५, रा. नेपाळ) या नोकराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  बन्सल कुटुंबीय नातेवाईकांच्या कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेले होते. गोविंद हा बन्सल यांच्या सोसायटीमध्ये रखवालदार म्हणून काम करीत असे. शनिवारी रात्री घरी कोणीही नसल्याचा गैरफायदा उठवित त्याने बन्सल यांच्या बंगल्याच्या दरवाजाचे लॅच तोडले. घरातील कपाटात ठेवलेले सुमारे ८० लाख रुपये किंमतीचे दागिने आणि १७ लाख २० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ९७ लाख २० हजार रुपयांचा ऐवज घेऊन तो पसार झाला. 

रविवारी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. पोलीस उपआयुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर आवताडे आदींनी घटनास्थळी भेट दिली. सर्व तपास पथके घटनास्थळी दाखल झाली असून आरोपीला शोधण्याचे काम सुरू आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnigdiनिगडीtheftचोरीGoldसोनं