शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यांसाठी मनसेचे अनोखे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 01:24 IST

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयात तीन तास झोपून आंदोलन

वडगाव मावळ : तालुक्यातील गावोगावच्या रस्त्यांची दुरवस्था झाली असून, एकही अधिकारी फिरकत नाही. त्यांना जाब विचारण्यासाठी मनसेचे कार्यकर्ते गेले असता, दुपारी बारा वाजेपर्यंत एकही अधिकारी आला नाही. वडगाव येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयात तीन तास झोपून आंदोलन केले.मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मावळ पंचायत समिती, आमदार, खासदार, तसेच राज्यात व केंद्रात सत्ता असून, कोट्यवधीचा निधी दिला, असे जाहीरपणे गावोगावी सांगितले जाते. मग तो निधी खड्डे पाडण्यासाठी वापरला जातो का, असा सवाल त्यांनी केला. तालुक्यात दर वर्षी खड्डे भरण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च दाखवला जातो. तीच वाढीव बिले आणि तोच ठेकेदार हे समीकरण या खात्यात सुरू आहे.येत्या आठ दिवसांत तालुक्यातील खड्डे न भरल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता योगेश सोनवणे यांनी फोनवरून खड्डे भरण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. खड्ड्यांमुळे नागरिकही त्रस्त झाले आहेत. वारंवार किरकोळ अपघात होत आहेत.आंदोलनात मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज गदिया, अशोक कुटे, अनिल वरघडे, संतोष खराडे, योगेश हुलावळे, विजय भानुसघरे, अविनाश जांभुळकर, रवी मानकर, अक्षय जाचक, कुणाल पतंगे, भाऊसाहेब माने, सचिन वाडेकर हे आंदोलनात सहभागी झाले.

टॅग्स :Potholeखड्डेMNSमनसेroad safetyरस्ते सुरक्षा