शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

मोशी येथील अपघातात दोन वारकरी महिलांचा दुर्दैवी मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2018 8:12 PM

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई मधून एक दिंडी देहूकडे येत होती. बुधवारी पहाटे महिलां प्रातर्विधीसाठी जात होत्या. त्यावेळी अचानक भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. 

मोशी : मोशी येथे बुधवारी सकाळी झालेल्या अपघातात दोन वारकरी महिलांचा अत्यंत दुर्दैवी अंत झाला. जनाबाई अनंता साबळे (वय ५५) आणि सुमनबाई वैजनाथ इंगोले (वय ६०, दोघी रा. अंबाजोगाई, जि. बीड) अशी मृत महिलांची नावे आहेत. भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई मधून एक दिंडी देहूकडे येत होती. याच दिंडीत जनाबाई आणि सुमनबाई आल्या होत्या. मोशी मधील बो-हाडेवस्ती येथे मंगळवारी (दि. ३) रात्री ही दिंडी मुक्कामाला थांबली. बुधवारी पहाटे जनाबाई आणि सुमनबाई प्रातर्विधीसाठी जात होत्या. त्यावेळी अचानक भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. या धडकेत दोघीही गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी तत्काळ पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.उपबाजार समिती चौकात रस्ता  ओलांडत असताना अज्ञात वाहनाने या भाविक महिलांना चिरडून निघून गेले. भोसरी पोलीस याबाबत तपास करत आहे.

टॅग्स :moshiमोशीPoliceपोलिसDeathमृत्यू