शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सांगवीत रस्ता दुभाजकाला धडकून दुचाकीचालकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 21:39 IST

गतिरोधकावर आदळून दुचाकी रस्ता दुभाजकाला धडकली. यात दुचाकीचालक भगवान लाड याचा मृत्यू झाला.

पिंपरी : गतिरोधकावर आदळून दुचाकी रस्ता दुभाजकाला धडकली. या अपघातात दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. तसेच पाठीमागे बसलेल्या दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. सांगवी येथे रक्षक सोसायटीच्या समोर गुरुवारी (दि. ८) रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवान मुंजाजी लाड (वय २६, रा. विशालनगर, पिंपळे निलख, मूळ रा. माळसोना, पोस्ट धसाना, ता. जि. परभणी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे. अमित सर्वोत्तमराव कनकदंडे (वय ३१, रा. वसमत रोड, दत्तधाम समोर, सत्कार कॉलनी, ता. जि. परभणी) असे गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

भगवान लाड व अमित कनकदंडे गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास पिंपळे निलख येथील रक्षक चौकातून रक्षक सोसायटी समोरून दुचाकीवरून जात होते. त्यावेळी गतिरोधकावर आदळून दुचाकी रस्ता दुभाजकाला धडकली. यात दुचाकीचालक भगवान लाड याचा मृत्यू झाला. तर दुचाकीवर पाठीमागे बसलेला अमित कनकदंडे गंभीर जखमी झाला. या प्रकरणी कनकदंडे याने फिर्याद दिली आहे. वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकीचालक भगवान लाड याच्याविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू