शहरं
Join us  
Trending Stories
1
गरीब, महिला युवा, शेतकरी व वंचित घटकांच्या सेवेसाठी सज्ज; NDA चा ठराव, मोदी हेच प्रमुख नेते
2
NDA च्या बैठकीत नरेंद्र मोदींची 'नेते' पदी निवड; आजच सत्ता स्थापनेचा दावा करणार?
3
Lok Sabha Election Result 2024 :"आगे, आगे देखो होता...", नितीश कुमारांसोबत एकाच विमानातून प्रवासानंतर तेजस्वी यादवांचे सूचक विधान
4
भाजपासमोर आणखी एक संकट; सरकार बनवण्यापूर्वीच घटक पक्षांच्या मागणीनं टेन्शन वाढलं
5
"फडणवीसांनी सरकारमध्ये राहणं अतिशय आवश्यक आहे, कारण..."; भुजबळांचे रोखठोक विधान
6
नितीश कुमारांनी पलटी मारली, तरीही भाजप स्थापन करू शकतं NDA सरकार; असं आहे संपूर्ण समिकरण
7
जय-पराजय हा राजकारणाचा भाग, आकड्यांचा खेळ सुरूच राहिल; मोदींचे मंत्रिपरिषदेमध्ये 'संकेत'
8
उद्धव ठाकरेंच्या १३ पैकी ७ जागांवर एकनाथ शिंदेंची बाजी; ६ जागा ठाकरेंनी राखल्या
9
“लोकसभा निवडणुकीतील सुमार कामगिरीमुळे फडणवीसांचे राजीनाम्याचे नाटक”; काँग्रेसची टीका
10
एअर इंडियाच्या भाड्यावर तुमचे कंट्रोल असणार; कंपनीने सुरू केली 'ही' खास सुविधा...
11
केंद्राचे 'डबल इंजिन' पटरीवरुन उतरले; भाजपशासित राज्यातच पक्षाचे सर्वाधिक नुकसान...
12
"हे सरकार जितके दिवस चालेल..."; फडणवीसांनी राजीनाम्याचे संकेत देताच विजय वडेट्टीवारांचा खोचक टोला
13
भाजपात काहीतरी धुमसतेय? मोहित कंबोज यांचे ट्विट, "एका व्यक्तीचं महत्व कमी करण्यासाठी पक्षाचं नुकसान..."
14
T20 World Cup 2024 IND vs IRE Live Match : Ohh Shit! भारताच्या सामन्यावर संकट, आयर्लंडला लागेल लॉटरी 
15
मोठी बातमी! INDIA आघाडीच्या दिल्लीतील बैठकीला उद्धव ठाकरे जाणार नाहीत, काय घडतंय?
16
"फडणवीसांनी दिल्लीची दिशाभूल केली अन् मोदींना तोंडावर पाडलं": पृथ्वीराज चव्हाण
17
T20 World Cup 2024 IND vs IRE Live Match : रोहित शर्माला खुणावतोय MS Dhoniचा मोठा विक्रम, कोहलीही करणार 'विराट' पराक्रम 
18
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का! न्यायालयीन कोठडीत वाढ, अंतरिम जामीन अर्जही फेटाळला
19
Hero Motocorp Share Price : 'या' बाईक कंपनीच्या शेअरनं पकडला तुफान स्पीड, गुंतवणूकदारांच्या उड्या; बनवला रेकॉर्ड
20
किरण सामंतांनी दगाफटका केला? उबाठाच्या अदृश्य हातांची मदत झाली, नितेश राणेंच्या दाव्याने खळबळ

भोसरीत वेगवान दुचाकीची गाडीला धडक; दुचाकी जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 6:45 PM

लांडेवाडीकडून भोसरीकडे जाणारी दुचाकी रस्त्याच्यामधील दुभाजकाला धडकून झालेल्या अपघात दुचाकी (एमएच १४ जीपी ४३६४) ही दुचाकी गाडी जळून खाक झाली.

ठळक मुद्देदुचाकी वरील दोघे गंभीर जखमी असून खासगी रुग्णालयात घेत आहेत उपचारपल्सरच्या धडकेने लोखंडी दुभाजकसुद्धा तुटला

भोसरी : लांडेवाडीकडून भोसरीकडे जाणारी दुचाकी रस्त्याच्यामधील दुभाजकाला धडकून झालेल्या अपघात दुचाकी (एमएच १४ जीपी ४३६४) ही दुचाकी गाडी जळून खाक झाली. आज सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास ही घटना घडली असून दुचाकी वरील दोघे संदेश नेहरे (वय २१) व हेमंत बोरा (वय १९, रा. शितलाबाग, भोसरी) हे गंभीर जखमी असून खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.लांडेवाडी पेट्रोलपंपावरून पेट्रोल भरून नाशिक रस्त्याने भोसरीकडे जात असताना पल्सरचा वेग न आवरल्याने गाडीची जोरदार धडक रस्त्याच्या मधील दुभाजकाला बसून दुसऱ्या बाजूने येत असलेल्या इंडिका गाडीखाली पल्सर घुसून पल्सरने जागीच पेट घेतला. पल्सरच्या धडकेने लोखंडी दुभाजकसुद्धा तुटून पडला. पेट घेतलेली पल्सर दोन दिवसांपूर्वी घेतली होती.

टॅग्स :Accidentअपघातpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड