शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

पिंपरी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दोन एटीएम फोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 12:58 IST

म्हाळुगेतील अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएम मशिन पळवण्याचा प्रयत्न

ठळक मुद्दे रहाटणीतून सुमारे तेरा लाख आणि म्हाळुंगेतील एटीएम चोरीचा प्रयत्न फसला

पिंपरी : पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील रहाटणी आणि म्हाळुंगे येथील दोन एटीएम फोडण्याची घटना बुधवारी सकाळी उडघकीस आली आहे. रहाटणीतून सुमारे तेरा लाख आणि म्हाळुंगेतील एटीएमचोरीचा प्रयत्न फसला आहे. रहाटणी येथे लिंक रोडवर आरबीएल बँकेचे एटीएम मशिन गॅस कटरच्या सहाय्याने फोडून आतील तब्बल तेरा लाखाची रोकड चोरट्यांनी लांबवली. हा प्रकार बुधवारी  सकाळी उघडकीस आला. अजय लक्ष्मण कुरणे (वय ३७, रा. आळंदी रोड, कळस) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाकड ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक हरिष माने यांनी याबाबत माहिती दिली. रहाटणी येथे लिंक रस्त्यावर आरबीएल बँकेचे एटीएम वेंष्ठद्र आहे. बुधवारी पहाटे तीन चोरटे एटीएम वेंष्ठद्रात घुसले. गॅस कटरच्या सहाय्याने त्यांनी एटीएम मशिन फोडली. मशिनचा सुरक्षा दरवाजा कट केला. मशिनची तोडफोड करून आतील रोकड चोरून नेली. त्यामध्ये ५ लाख ८० हजार रुपये किमतीच्या दोन हजाराच्या २९० नोटा, ६ लाख ९ हजार ५०० रुपये किमतीच्या ५०० रूपयांच्या १२१९ नोटा आणि ९४ हजार ६०० रुपये किमतीच्या १०० रूपयांच्या ९४६ नोटा अशी १२ लाख ८४ हजार १०० रूपयांची रोकड चोरट्यांनी लांबवली. बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास चोरीचा प्रकार निदर्शनास आला. घटनेची माहिती मिळताच वाकड पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

 म्हाळुंगेत एटीएम पळवण्याचा प्रयत्नम्हाळुगेतील अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएम मशिन पळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रकार बुधवारी   सकाळी चाकणजवळ म्हाळुंगे येथे उघडकीस आला. चाकणजवळ म्हाळुंगे येथे अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएम वेंष्ठद्र आहे. मंगळवारी रात्री चोरट्यांनी वेंष्ठद्रातून एटीएम मशीन पळवण्याचा प्रयत्न केला. मशीन ओढून नेत असताना चोरट्यांना नागरिकांची चाहूल लागल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला. त्यामुळे चोरटे मशीन तिथेच सोडून पळून गेले. एटीएममध्ये रोकड असून ती चोरीला गेलेली नाही.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडatmएटीएमtheftचोरीPoliceपोलिस