शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

लॅपटॉप चोरणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 00:27 IST

पिंपरी पोलिसांची कारवाई : लाखाचा मुद्देमाल केला जप्त

पिंपरी : बंद आॅफिसमध्ये घुसून लॅपटॉप चोरणाऱ्या दोघांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १ लाख ४० हजार रुपये किमतीचे दोन लॅपटॉप जप्त केले. हैदर आयुब अन्सारी (२२), बसवराज शरणाप्पा कुºहाडे (वय २४, दोघेही रा. पंडित चाळ, शिवाजी विद्यालयामागे, देहूरोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी गजानन पोपटराव पिंगळे (वय ३६, रा. स्पाइन रोड, विघ्नहर सोसायटी, मोशी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील सनशाईन प्लाझा येथील दुसºया मजल्यावरील एरिया टेक सेटर प्रा. लि. हे कार्यालय बंद असताना आरोपी कार्यालयाच्या खिडकीतून आत शिरले. त्यानंतर आरोपींनी १ लाख ४० हजार रुपये किमतीचे दोन लॅपटॉप चोरले. ही घटना २७ मार्चला सकाळी सात वाजता उघडकीस आली. याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. ही कारवाई पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कल्याण पवार, निरीक्षक (गुन्हे) रंगनाथ उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अन्सार शेख, उपनिरीक्षक ज्ञानोबा निकम, हवालदार राजेंद्र भोसले, नागनाथ लकडे, श्रीकांत जाधव, जावेद बागसिराज, अविनाश देशमुख, गणेश वर्पे, उमेश वानखडे यांनी केले आहे.४गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांनी घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यामध्ये दिसून आलेल्या आरोपींची पोलिसांनी प्राथमिक माहिती प्राप्त केली. दरम्यान, यातील आरोपी चोरलेले लॅपटॉप विक्री करण्यासाठी पिंपरीतील नेपाळी मार्केटमध्ये आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

टॅग्स :laptopलॅपटॉपPuneपुणेCrime Newsगुन्हेगारी