शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

वीजवाहक तार लागल्याने वायरमनला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 16:56 IST

वीजवाहक तारा लागल्याच्या कारणावरुन मारहाण केल्याप्रकरणी दाेघांना पाेलिसांनी अटक केली अाहे.

पिंपरी : रस्त्याने जात असताना वीजवाहक तार लागल्याच्या कारणावरुन वायरमनला शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना हिंजवडी-माण रोडवर गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.

    साहेबराव कुंडलिक ओझरकर, महेश साहेबराव ओझरकर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी नानासाहेब पंडीत जेवे (वय ३९, रा. मथुरा कॉलनी, नखाते वस्ती, रहाटणी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हिंजवडी-माण रोेडवर जेवे व त्यांचे सहकारी वरिष्ठ वायरमन नथू पवळे व तानाजी काकनाळे हे वीजविषयक कामे करीत होते. त्यावेळी आरोपी दुचाकीवरुन आले असता जेवे यांनी सांगितले की, ‘वीजेच्या तारा ओढण्याचे काम सुरु आहे. पुढे जावू नका’. तरीही आरोपी पुढे गेले असता विजेच्या तारा त्यांना लागल्या. विजेच्या तारा लागल्याच्या कारणावरुन आरोपींनी जेवे व त्यांच्या सहकाऱ्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. दरम्यान, पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीhinjawadiहिंजवडीnewsबातम्या