शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र जडेजाची 'चिटिंग' अम्पायरने पकडली; बाद देताच, CSK च्या खेळाडूची सटकली, Video
2
"बंगालमध्ये हिंदू दुय्यम दर्जाचे नागरिक बनले"! PM मोदींचा TMC वर हल्लाबोल
3
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
4
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
5
"ओऽऽऽ *** सर्वज्ञानी…" म्हणत, चित्रा वाघ यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर; दिला थेट इशार
6
IPL 2024 RCB vs DC: दिल्लीने टॉस जिंकला! विराट मैदानात पाऊल ठेवताच करणार वर्ल्ड रेकॉर्ड
7
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
8
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले
9
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
10
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
11
Mahhi Vij : "तू जादू आहेस..."; अभिनेत्री माही विजने सांगितला लेकीच्या जन्मावेळचा भावूक प्रसंग
12
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
13
एका क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट; 'Mr And Mrs Mahi' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
14
हे व्यावसायिक, ते ४०० कोटी कमावतात तरी...! KL Rahul ला झापणाऱ्या मालकावर वीरूचा तिखट वार
15
Mother's Day 2024: आनंद महिंद्रा भावूक! शेअर केला आईसोबतचा जुना फोटो; नेटकरी गहिवरले
16
सिंग इज किंग! सिमरजीतने RR ला धक्क्यांवर धक्के दिले, CSK चे पहिल्या इनिंग्जमध्ये वर्चस्व 
17
Lok Sabha Election 2024 : औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
18
BAN vs ZIM : झिम्बाब्वेचे शाकीब अल हसनला चोख प्रत्युत्तर; अखेरच्या सामन्यात बांगलादेश चीतपट
19
धक्कादायक! नूडल्स खाणं बेतलं जीवावर; 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब पडलं आजारी
20
'मला समुद्रात उडी मारायची...', Air India च्या विमानात प्रवाशाने घातला गोंधळ

मोशीत चाकूच्या धाकाने लुटले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2019 6:25 PM

चाकूचा धाक दाखवून चार जणांच्या टोळक्याने एका चारचाकी मोटार चालकाच्या पाकिटातील रोख रक्कम जबरदस्ती चोरून नेली. तसेच कारची काच फोडूनही नुकसान केले.

भोसरी : चाकूचा धाक दाखवून चार जणांच्या टोळक्याने एका चारचाकी मोटार चालकाच्या पाकिटातील रोख रक्कम जबरदस्ती चोरून नेली. तसेच कारची काच फोडूनही नुकसान केले. मोशीतील बोऱ्हाडेवाडी येथे बुधवारी (दि. ३) रात्री सव्वादोनच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी दशरथ भानुदास चाटले (वय २४, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चार चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी रात्री सव्वादोनच्या सुमारास  दशरथ हे त्यांच्या ताब्यातील चारचाकी मोटार घेऊन जात होते. या वेळी दुचाकीवरून आलेल्या चौघांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दशरथ यांना थांबवले. तसेच कारची काच फोडून चाकूचा धाक दाखवत दशरथ यांच्या पाकीटातील सोळा हजार रुपये जबरदस्ती चोरून नेले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीRobberyदरोडा