शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

पिंपरी महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या खात्यांतर्गत बदल्या; आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा आदेश जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 4:16 PM

शहर अभियंता, दोन सहशहर अभियंता, आठ कार्यकारी अभियंत्यांना बढती

पिंपरी : महापालिकेत शहर अभियंता, दोन सहशहर अभियंता, आठ कार्यकारी अभियंत्यांना बढती दिली आहे, तसेच खात्यांतर्गत बदल्या केल्या आहेत. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंगळवारी आदेश जारी केला आहे.महापालिका शहर अभियंतापदावर राजन पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे स्थापत्य मुख्यालय, अ,ब,क,ई,फ, आणि ग क्षेत्रीय कार्यालयांबरोबरच उद्यान स्थापत्य विभागाचा ,कनिष्ठ अभियता ते शहर अभियंता असा प्रवास करणारे राजन पाटील यांनी विविध विभागात प्रदीर्घ काम केले आहे. श्रीकांत सवणे आणि रामदास तांबे यांना सहशहर अभियंता पदावर बढती देण्यात आली आहे. सवणे यांच्याकडे बीआरटीएससह विशेष प्रकल्प तर तांबे यांच्याकडे पाणीपुरवठा - जलनिस्सा:रण विभाग, पर्यावरण विभाग सोपवण्यिात आला आहे.याखेरिज, विजयकुमार काळे, शिरीष पोरेडी, अजय सुर्यवंशी, सुनील भागवानी, सुनील वाघुंडे, अनिल शिंदे, आबासाहेब ढवळे, रामनाथ टकले यांना कार्यकारी अभियंता पदावर बढती देण्यात आली आहे. तसेच, त्यांना नव्याने नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. याचबरोबर कार्यकारी अभियंता पी.आर.पुजारी यांच्याकडे पंतप्रधान आवास योजना, डी.आर जुंधारे यांच्याकडे पाणीपुरवठा विभाग, पी.पी.पाटील यांच्याकडे ब क्षेत्रीय स्थापत्य विभाग, एस.एन.इंगळे यांच्याकडे बीआरटीएस विभाग आणि पी.एस.ओंभासे यांच्याकडे बीआरटीएस परिवहन कक्ष या विभागाची जबाबदारी नव्याने सोपविण्यात आली आहे.         

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडshravan hardikarश्रावण हर्डिकरTransferबदली