शहरं
Join us  
Trending Stories
1
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
2
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
3
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
4
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
5
छत्तीसगच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
6
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
7
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
8
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
9
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
10
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
11
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
12
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
13
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
14
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
15
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
16
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
17
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
18
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
19
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
20
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."

थरार! मुंबई- पुणे महामार्गावर कारने घेतला अचानक पेट; सुदैवाने जीवितहानी टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 8:28 PM

आगीची भीषणता इतकी होती की काही मिनिटात तर कार जळून खाक झाली....

लोणावळा : मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर गुुरुवारी (दि.२०) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एका कारला अचानक लागलेल्या आगीत ती पूर्णपणे जळून खाक झाली. गाडीमधून धूर येऊ लागल्याने चालकासह अन्य दोनजण गाडी बाजूला घेऊन बाहेर उतरल्याने सुदैवाने जीवितहानी टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुद्दतरसर शेख हे त्यांची शेवरलेट क्रुझ गाडी क्र. (MH 02 CH 9387) मधून कुटुंबातील सदस्यांसह पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना, कामशेत बोगद्याच्या अलिकडे किमी ६९ जवळ गाडी आली असता, गाडीमधून अचानक धूर येऊ लागला. ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ गाडी बाजुला घेत गाडीमधून सर्वजण बाहेर आले. यानंतर काहीच क्षणात गाडीने पेट घेतला. आगीने पुर्ण गाडीला विळखा घातल्याने अग्नीशामक यंत्रणा घटनास्थळी दाखल होईपर्यंत गाडी जळून खाक झाली होती.

घटनेची माहिती समजताच, आयआरबीच्या देवदूत टीमने तात्काळ घटनास्थळी दाखल होत पाण्याचा मारा करून आग विझवली. परंतु कार पूर्ण जळून खाक झाली होती. या घटनेमुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

टॅग्स :lonavalaलोणावळाAccidentअपघातfour wheelerफोर व्हीलरfireआग