शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांपासून गुंगारा देणारे तीन आरोपी अखेर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 19:10 IST

गंभीर गुन्ह्यात दोन वर्षांपासून फरार असलेल्या तीन आरोपींना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने मंगळवारी अटक केली.

ठळक मुद्देखुनाचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणे,धमकाविणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल

पिंपरी : खुनाचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यात दोन वर्षांपासून फरार असलेल्या तीन आरोपींना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने मंगळवारी अटक केली. पुढील कारवाईसाठी त्यांना भोसरीपोलिसांच्या ताब्यात दिले. अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सतिश पाटील यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शंकर शाम माने (वय २०,गणेशनगर, भोसरी), लक्ष्मण नामदेव माने (वय २४), सोमनाथ नागनाथ माने (रा.उरूळी देवाची) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणे,धमकाविणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात पोलीस त्यांचा शोध घेत होते. दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारे तिन्ही आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकले. गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे हे गस्तीवर असताना, त्यांना आरोपी भोसरी एमआयडीसी परिसरात वावरत असल्याची माहिती मिळाली. त्यांच्या पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन,अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे,सहायक पोलीस आयुकत सतिश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक तांगडे,युनिट दोनचे पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, तसेच पोलीस हवालदार अजय भोसले, पोलीस नाईक सावन राठोड,निशिकांत काळे,पोलीस शिपाई प्रमोद हिरळकर, सागर शेंडगे, गणेश कोकणे,विशाल भोईर यांच्या पथकाने ही कारवाई करण्यात आली.

टॅग्स :bhosariभोसरीArrestअटकPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी