शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

' लिव्ह इन' मध्ये राहण्यासाठी विवाहित महिलेला धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 16:07 IST

तुझे लग्न झालेले आहे. तरी देखील तू मला हवी आहेस, आपण असेच लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू..

पिंपरी : विवाहित महिलेला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याची मागणी करत धमकी दिली. तसेच महिलेशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. थेरगाव येथे सोमवारी (दि. ३) रात्री सात ते मंगळवारी (दि. ४) पहाटे साडेबारा या कालावधीत हा प्रकार घडला.स्वप्नील बांदल (रा. सेनापती बापट रोड, औंध) असे गुन्हा दाखल झाल्याचे नाव आहे. याप्रकरणी ३८ वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्वप्नील याने फिर्यादी महिलेचा वेळोवेळी पाठलाग केला. थेरगाव येथील पवना नदीलगतच्या एका खासगी रुग्णालयासमोरील बस थांब्यावर फिर्यादी महिलेला बोलावून घेतले. तुझे लग्न झालेले आहे. तरी देखील तू मला हवी आहेस, आपण असेच लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू, असे आरोपी स्वप्नील म्हणाला. त्यास फियार्दी महिलेने नकार दिला. त्यानंतर महिला घरी निघून जात असताना आरोपी स्वप्नील याने महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. त्यानंतर तिच्या घरी जाऊन धमकी दिली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस