शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

घरासमोर खेळल्याने लहान मुलाला ठार मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 19:26 IST

लहान मुले घरासमोर खेळायला कशाला पाठवतेस असे म्हणून शिवीगाळ केली. तसेच महिलेला मारहाण करून लहान मुलाला ठार मारण्याची धमकी दिली. थेरगाव येथे सोमवारी (दि. 16) दुपारी चारच्या सुमारास हा प्रकार घडला.

पिंपरी : लहान मुले घरासमोर खेळायला कशाला पाठवतेस असे म्हणून शिवीगाळ केली. तसेच महिलेला मारहाण करून लहान मुलाला ठार मारण्याची धमकी दिली. थेरगाव येथे सोमवारी (दि. 16) दुपारी चारच्या सुमारास हा प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी मनीषा राजू परदेशी (वय 28, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रईस रफिक मोमीन, आशु रईस मोमीन (रा. थेरगाव) व हिना फिरोज मोमीन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी रईस याला पोलिसांनीअटक केली आहे.

फिर्यादी परदेशी यांची लहान मुले रस्त्यावर खेळत होते. तुझी लहान मुले आमच्या घरासमोर खेळायला कशाला पाठवतेस असे म्हणून आरोपी यांनी फिर्यादी परदेशी यांना शिवीगाळ केली. हाताने मारहाण केली. तसेच त्यानंतर लहान मुलाला ठार मारण्याची धमकीही आरोपींनी दिली. त्यानंतर रस्त्यावर पडलेली वीट डोक्यात मारून फिर्यादी परदेशी यांना जखमी केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक