शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कुलूप तोडून ते चोरी करणार इतक्यात... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 20:22 IST

फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना सांगवी पोलिसांनी अटक केली आहे.

पिंपरी :फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. जुनी सांगवी येथे ही घटना घडली आहे.

सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन श्रीहरी गुजर (वय २७, रा. शितोळे नगर, जुनी सांगवी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. अलंकार प्रेम कांबळे (वय २३, रा. इंदिरानगर वसाहत, खडकी), विशाल बब्बा राजोडीया (वय १९, रा. खडकी स्टेशन रोड, खडकी) अशी  त्यांची नावे आहेत. शनिवारी दुपारी एक वाजता सचिन हे फ्लॅॅटला कुलूप लावून मेसमध्ये जेवण्यासाठी गेले. त्यावेळी दोन्ही आरोपींनी सायकलच्या लोखंडी स्टॅन्डच्या सहाय्याने सचिन यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. कुलूप तोडून आत प्रवेश करून चोरी करण्याचा प्रयत्नात असतानाच त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.  अडीच लाखांचे दागिने चोरीला सराफाच्या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी आतील अडीच लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले.   आळंदी रोड, भोसरी येथे ही शनिवारी ही घटना उघडकीस आली. भोसरी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद दिनकर माळवे (वय २९, रा. आळंदी रोड, वडमुखवाडी, चरहोली) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.  माळवे यांचे आळंदी रोड, भोसरी येथे अनुष्का ज्वेलर्स नावाचे सोन्या-चांदीचे दुकान आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास दुकान बंद करून माळवे घरी गेले होते. त्याच रात्री चोरट्यांनी कशाच्या तरी साह्याने बंद दुकानाचे शटर उचकटले. त्यानंतर आतमध्ये प्रवेश करून दुकानातील २ लाख ४५ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले.

टॅग्स :RobberyचोरीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी