शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

संतपीठावर बोलले नाही, म्हणून विरोधीपक्षनेत्यांची वरिष्ठांकडे तक्रार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 13:20 IST

महापालिकेतर्फे टाळगाव चिखली येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ होणार आहे.

ठळक मुद्देसंतपीठावर समिती आणि कामाची वाढीव निविदा यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुपली स्थायी समितीत विषय आल्यानंतर आमच्या सदस्यांनी भूमिका घेणे होते गरजेचे संतपीठाच्या समितीत पाच सदस्य हे संतसाहित्याचे अभ्यासक असावेत, असा ठराव

पिंपरी : महापालिकेतर्फे टाळगाव चिखली येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ होणार आहे. स्थायी समितीत पाच कोटी वाढीव खर्चाच्या प्रस्ताव आला असताना मत न मांडणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार नगरसेवकांची तक्रार विरोधीपक्षनेते दत्ता साने यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. संतपीठावर समिती आणि कामाची वाढीव निविदा यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुपली आहे. वाढीव खचार्चा विषय स्थायी समितीसमोर आला होता. स्थायीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू मिसाळ, मोरेश्वर भोंडवे, गीता मंचरकर, प्रज्ञा खानोलकर असे चार सदस्य आहेत. संतपीठासाठी महापालिकेने चाळीस कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत गृहित धरला असताना कंत्राटदारांनी जादा दराच्या निविदा भरल्या. त्याला पाच कोटी वाढीव देण्यात आले. स्थायीच्या बैठकीत वाढीव खर्चास मान्यता दिली. या वाढीव खर्चाच्या प्रस्तावावर विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने मौन बाळगले. तसेच सभा संपल्यानंतर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी संतपीठाचा विषय तहकूब केल्याचे माध्यमांना सांगितले. विरोधी नगरसेवकांच्या भुमिकेविषयी संशय निर्माण झाल्याने विरोधीपक्षनेत्यांनी याबाबत आपली नाराजी पक्षश्रेष्ठींना कळविली आहे. दत्ता साने म्हणाले, स्थायी समितीत विषय आल्यानंतर आमच्या सदस्यांनी भूमिका घेणे गरजेचे होते. ती न घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली आहे. त्याची दखल घेऊन पक्षाचे नेतृत्व योग्य ती कारवाई करतील........................समितीत बदल करण्याचा अधिकार दिला कोणी?भाजपावर टीका करताना साने म्हणाले, भाजपने देवाच्या कामात देखील पैसे खालले आहेत.  संतपीठाची संकल्पना राष्ट्रवादीची होती. आम्हीच त्याला मंजूरी दिली. त्यासाठी लागणारी जागाही ताब्यात घेतली. संतपीठाचे श्रेय घेऊ पाहणारे त्यावेळी आमच्या पक्षात होते. आता भाजपमध्ये सत्तेत असतानाही त्यांनी संतपीठाची उर्वरित जागा ताब्यात घेता येत नाही. संतपीठाच्या समितीत पाच सदस्य हे संतसाहित्याचे अभ्यासक असावेत, असा ठराव केला होता. मात्र, त्यातील एक सदस्य कायम ठेऊन अन्य सदस्य बदलले आहेत. हा अधिकार दिला कोणी. संतपीठाच्या कामामध्ये रिंग झाली आहे. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. सर्वसाधारणसभेत ते पुरावे सादर करणार आहे. 

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड