शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यासाचा ताण सहन न झाल्याने दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2019 18:04 IST

अभ्यासाचा ताण सहन न झाल्याने आलेल्या नैराश्यातून दहावीच्या विद्यार्थिनीने घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रहाटणी येथे शुक्रवारी (दि. १३) सकाळी घडली.

हिंजवडी : अभ्यासाचा ताण सहन न झाल्याने आलेल्या नैराश्यातून दहावीच्या विद्यार्थिनीने घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रहाटणी येथे शुक्रवारी (दि. १३) सकाळी घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पना नारायण ऊर्फ  प्रताप पाटील (वय १५, रा. वाघोली) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. कल्पना बीजीएस महविद्यालयात इयत्ता दहावीमध्ये शिकत होती. कल्पना काही दिवसांकरता रहाटणी येथील आपल्या बहिणीकडे रहाण्यासाठी आली होती. शुक्रवारी सकाळी बहीण आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेल्यानंतर घरात इतर कोणी नसताना कल्पनाने घरातील छताच्या लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला.काही वेळाने हा प्रकार बहिणीच्या लक्षात येताच उपचारासाठी त्वरित रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान दहावीचा अभ्याक्रम अवघड जात असल्याने काही दिवसांपासून तिला नैराश्य आले होते, असे तिच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले. या संबंधी वाकड पोलीस अधिक तपास करत आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याStudentविद्यार्थी