शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

ताथवडे येथे आगीत दहा वाहने जळून खाक; अचानक घडलेल्या जळीतकांडामुळे परिसरात घबराट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 19:00 IST

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज

ठळक मुद्देहिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल; तीन चारचाकी, सात दुचाकींचा समावेश

हिंजवडी : ताथवडे येथील पवार वस्तीमध्ये पहाटेच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत दहा वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. यामध्ये तिन चारचाकी आणि सात दुचाकी जळून लाखोंचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज हिंजवडी पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी अजित तुकाराम पवार (वय ३२, पवार वस्ती, ताथवडे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.२६) पहाटे अडीचच्या सुमारास ताथवडे गावच्या हद्दीत, पवारवस्ती येथे घरासमोर उभ्या केलेल्या वाहनांना अज्ञात कारणाने आग लागली. आगीत तिन चारचाकी आणि सात दुचाकींचे जळून प्रचंड नुकसान झाले. आग लागल्याची माहिती मिळताच हिंजवडी एमआयडीसी विभागातील अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तत्काळ घटना स्थळी दाखल झाल्या, काही वेळातच आग आटोक्यात आणली. मात्र, तो पर्यंत वाहनांचे प्रचंड नुकसान झाले होते. आग नक्की कशामुळे लागली समजू शकले नाही .मात्र पहाटेच्या सुमारास अचानक घडलेल्या जळीतकांडामुळे ताथवडे परिसरात घबराट पसरली आहे. हिंजवडीचे पोलीस उपनिरीक्षक मिननाथ वरुडे पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :tathawdeताथवडेtwo wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलरfireआग