शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

चिंचवडमध्ये बांधकाम मजुराचा संशयास्पद मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 18:26 IST

चिंचवड मधील प्रेमलोकपार्क परिसरात नव्याने बांधकाम होत असलेल्या इमारतीच्या खाली एका मजुराचा मृत देह आढल्याची घटना समोर आली आहे.

चिंचवड: चिंचवड मधील प्रेमलोकपार्क परिसरात नव्याने बांधकाम होत असलेल्या इमारतीच्या खाली एका मजुराचा मृत देह आढल्याची घटना समोर आली आहे.दिलेश्वर (पूर्ण नाव समजले नाही)वय २३ मुळगाव छत्तीसगड असे या मजुराचे नाव आहे.

                  सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे.दिलेश्वर हा मागील सहा महिन्यांपासून येथील लेबर कॅम्प मध्ये आपल्या मित्रांसह रहात होता.सोमवारी रात्री तो इमारतीच्या खाली असणाऱ्या मोकळ्या जागेत पडल्याचे त्याच्या मित्रांनी पाहिले.त्याच्या डोक्याला मार लागल्याने रक्तस्त्राव झाल्याचे समोर आले आहे.या घटनेची माहिती त्याच्या ठेकेदाराला देण्यात आली.त्या नंतर त्याला पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या चिंचवड पोलिसांना रक्ताचे डाग पडल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी त्याच्या इतर साथीदारांना चौकशी साठी ताब्यात घेतले आहे.दिलेश्वर बरोबर राहत असलेल्या त्याच्या साथीदारांनी उडवा-उडावीची उत्तरे दिल्याने हा   खुनाचा प्रकार असावा असा संशय व्यक्त केला आहे.या घटनेचा अधिक तपास चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनPoliceपोलिस