शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीवर संशय घेत बेडरुममध्ये लावला कॅमेरा अन् धक्कादायक प्रकार आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 15:57 IST

पिंपरी: पत्नीवर संशय घेत पतीने बेडरुममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावला. त्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक नातेवाईक पत्नीवर लैंगिक ...

पिंपरी: पत्नीवर संशय घेत पतीने बेडरुममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावला. त्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक नातेवाईक पत्नीवर लैंगिक अत्याचार करीत असल्याचे उघड झाले. चिंचवड येथे २ जुलै २०१८ ते ३० ऑगस्ट २०२१ या कालावधीत ही घटना घडली. याप्रकरणी २८ वर्षीय पीडित महिलेने रविवारी (दि. ३) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानुसार पीडित विवाहितेचा पती, सासरा, नणंदेचा पती आणि दोन महिला यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्लॅट घेण्यासाठी सासरच्या लोकांनी फिर्यादीकडे २५ लाख रुपयांची मागणी केली. फिर्यादीचा शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच फिर्यादीच्या पतीने फिर्यादीच्या बेडरुममध्ये कॅमेरे लावले. तर फिर्यादीच्या नणंदेच्या पतीने फिर्यादीसोबत बळजबरी करून लैंगिक अत्याचार केले. तसेच नणंदेचा पती व फिर्यादीचा पती यांनी बळजबरीने फिर्यादीचा गर्भपात केला.

याप्रकरणी पीडित फिर्यादी महिलेले पोलिसांकडे धाव घेत तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, फिर्यादीच्या नणंदेचा पती व फिर्यादीच्या पतीला पोलिसांनी अटक केली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड