मावळात शांततेन पण संथगतीने मतदान

By Admin | Updated: February 21, 2017 13:55 IST2017-02-21T13:55:22+5:302017-02-21T13:55:22+5:30

मावळात शांततेन पण संथगतीने मतदान

Sultanate but slow ballot in Maaval | मावळात शांततेन पण संथगतीने मतदान

मावळात शांततेन पण संथगतीने मतदान

 पिंपरी : मावळ (जि.पुणे) तालुक्यातील  जिल्हा परिषदेचे पाच गट आणि पंचायत समितीच्या १० गणांसाठी मंगळवारी सकाळच्या सत्रात संथगतीने मतदान झाले. सकाळी ११. ३० पर्यंत सुमारे २५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. अनेक केंद्रावर मतदानासाठी रांगा लागल्या होत्या.  तालुक्यातून कोठेही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही. दुपारनंतर मतदानासाठी गर्दी होण्याची अपेक्षा आहे.  पंचायत समितीत भाजपाची सत्ता असून पाच पैकी तीन गटात त्यांचेच सदस्य आहेत. 

Web Title: Sultanate but slow ballot in Maaval