शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

किवळे येथे महिलेची गळफास घेऊन आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 18:00 IST

संबंधित महिलेने राहत्या घरी घराच्या सिलींग फॅनला ओढणीच्या साह्याने गळफास घेतला.

ठळक मुद्देआत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

किवळे : विकासनगर (किवळे) येथे एका महिलेने तिच्या राहत्या घरी सिलींग पंख्याला ओढणीच्या साहयाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली आहे.राधिका रामबच्चन विश्वकर्मा ( वय ५८  रा. मीना कॉलनी, विकासनगर, किवळे) असे गळफास घेतलेल्या महिलेचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेने राहत्या घरी बुधवारी सकाळी उठल्यानंतर साडेसातच्या सुमारास घराच्या सिलींग फॅनला ओढणीच्या साह्याने गळफास घेतला. त्यांचे पती सकाळी साफसफाई करत असताना त्यांना त्यांच्या पत्नीने गळफास घेतल्याचे दिसले. याबाबत देहूुरोड पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली. पोलीस आल्यानंतर त्यांनी संबंधित मृत महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात पाठविला आहे. संबंधित महिला मानसिक रूग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु होते , असे सांगण्यात आले आहे.यापूर्वी त्यांनी मला जगायचे नाही असे म्हणत आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असे समजते. मात्र आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. अधिक तपास देहूरोड पोलिस करीत आहेत.

टॅग्स :kiwaleकिवळेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस