शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

रुग्णालयातच गळफास घेत रुग्णाचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 2:48 PM

बाथरूममध्ये गेलेला रुग्ण बराच वेळ बाहेर आला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडला असता तर समोर असा धक्कादायक प्रकार कर्मचाऱ्यांना दिसला.

ठळक मुद्देहायब्लड प्रेशर करिता उपचार घेण्यासाठी ते ३१मे रोजी रुग्णालयात दाखल

पिंपरी : चिंचवडच्या लोकमान्य रुग्णालयात रुग्णाने टॉवेलच्या साहाय्याने शॉवरला गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली. शाम तिकोने (वय ५५ ) असे रुग्णाचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाथरूममध्ये गेलेला रुग्ण बराच वेळ बाहेर आला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी दार ठोठावले. आतून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने, दरवाजा तोडला असता शॉवरला टॉवेलच्या साह्याने तो गळफास घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आले. कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने खाली उतरवले. त्याच्यावर उपचार सुरू केले. हाय ब्लड प्रेशर करिता उपचार घेण्यासाठी ते ३१मे रोजी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांना मंगळवारी दुपारी घरी सोडले जाणार होते. तत्पूर्वी त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटल