शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळे सौदागर येथे १४ वर्षीय मुलाची आत्महत्या

By नारायण बडगुजर | Updated: July 13, 2024 22:25 IST

मल्हार मकरंद जोशी, (वय १४) असे आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे.

पिंपरी : इमारतीच्या सातव्या मजल्यावरून १४ वर्षांच्या मुलाने उडी मारली. गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. पिंपळे सौदागर येथील रोजलँड हाउसिंग सोसायटीत शनिवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास ही घटना घडली.

मल्हार मकरंद जोशी, (वय १४) असे आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे. तो इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत होता. त्याचे आई-वडील बाहेरगावी गेले होते. त्यामुळे तो आपल्या आईच्या मैत्रिणीच्या घरी गेला होता. दरम्यान, दुपारी त्याच्या आई-वडिलांचा फोन आला. त्यानंतर घराच्या गॅलरीतून उडी घेत त्याने आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डाॅक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. याबाबत मल्हारच्या आई-वडिलांना माहिती देण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिस