शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
5
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
6
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
7
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
8
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
9
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
10
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
11
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
12
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
13
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
14
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
15
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
16
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
17
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
18
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
19
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
20
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...

ST Employee Suicide: पिंपरीत एसटी कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2022 20:01 IST

एसटी कर्मचऱ्याच्या मागे तीन मुलं पत्नी असा परिवार

पिंपरी : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्याने राहत्या घरातील बाथरुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. एसटी काॅलनी, सांगवी येथे शनिवारी (दि. २६) रात्री नऊच्या ही घटना घडली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. संजय बंकट सरवदे (वय ४३),  असे आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पाठीमागे तीन मुलं पत्नी असा परिवार आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी कर्मचारी संजय सरवदे हे पिंपरी-चिंचवड शहरातील वल्लभ नगर एसटी आगारात चालक म्हणून कार्यरत होते. शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास घरात पत्नी, मुलांसोबत जेवण झाल्यानंतर बाथरूममध्ये जाऊन संजय यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. बराच वेळ होऊनही वडील बाथरुममधून बाहेर आले नाहीत, म्हणून मुलांनी बाथरूमचा दरवाजा ढकलून पाहिलं असता संजय यांनी गळफास घेतल्याचे आढळले. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

टॅग्स :ST Strikeएसटी संपDeathमृत्यूEmployeeकर्मचारीGovernmentसरकार