शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिंहगड मह‍विद्यालयात विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2018 20:59 IST

लोणावळ्याजवळील कुसगाव गावात असलेल्या सिंहगड अभियांत्रिकी मह‍विद्यालयाच्या हाॅस्टेलमध्ये एका विद्यार्थ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.

लोणावळा - लोणावळ्याजवळील कुसगाव गावात असलेल्या सिंहगड अभियांत्रिकी मह‍विद्यालयाच्या हाॅस्टेलमध्ये एका विद्यार्थ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.      प्रतीक अरुण वर्पे (वय 20, मूळ राहणार वारुळवाडी नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे) असे या गळफास घेतलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. सध्या तो सिंहगड मह‍विद्यालय‍च्या राजगड या हाॅस्टेलच्या रुम नं. 35 मध्ये मित्रांच्या सोबत रहात होता. रविवारी रात्री रुममधील मित्र झोपलेले असताना अज्ञात कारणावरुन प्रतिक याने फॅनला नायलाॅनची दोरी बांधत गळफास घेतला. सकाळी मित्र झोपेतून उठल्यानंतर सदरचा प्रकार उघडकिस आला. याप्रकरणाची खबर प्रतिकचा मित्र लौकिक राजेंद्र लौंध याने लोणावळा ग्रामीण पोलीसांना दिली.  याप्रकरणी लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अजित ननावरे घटनेचा तपास करत आहेत.

टॅग्स :Studentविद्यार्थीSuicideआत्महत्याnewsबातम्या