शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत महायुतीचे श्रीरंग बारणेंनी जोरदार शक्तिप्रदर्शनासह भरला उमेदवारी अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 13:53 IST

खासदार श्रीरंग बारणे यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले. त्यानंतर आकुर्डी येथील श्री खंडोबाचे दर्शन घेतल्यानंतर रॅली सुरू झाली.

ठळक मुद्दे ढोलताशांच्या गजरात आणि घोषणांच्या गजरात रॅली, युवासेनेचे आदित्य ठाकरे उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार आणि शिवसेना भाजप उमेदवार श्रीरंग बारणे यांची भेट

पिंपरी: बैलगाडीतुन मिरवणूक, ढोलताशा आणि घोषणांच्या गजरात रॅली, अशा  जोरदार शक्तिप्रदर्शनासह शिवसेना-भाजप-रिपइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज मंगळवारी दाखल केला आहेत. दरम्यान आकुर्डी येथील खंडोबा माळ ते प्राधिकरण या मार्गावरून रॅली काढली. या शक्तिप्रदर्शन रॅलीची सुरुवात आकुर्डी येथील ग्रामदैवत खंडोबाच्या दर्शनाने झाली.खासदार बारणे यांनी रॅलीला सुरुवात करण्यापूर्वी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले. त्यानंतर आकुर्डी येथील श्री खंडोबाचे दर्शन घेतल्यानंतर रॅली सुरू झाली. ढोलताशांच्या गजरात आणि घोषणांच्या गजरात रॅली सुरू झाली. बैलगाडीतुन मिरवणूक निघाली आहे. यावेळी महायुतीच्या घटकपक्षातील हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थिती दाखवली. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे,  भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, आमदार गौतम चाबुकस्वार, शिवसेना नेते अनिल देसाई, पालकमंत्री गिरीश बापट,खासदार अमर साबळे, प्राधिकरण अध्यक्ष सदाशिव खाडे, जलसंपदा मंत्री विजय शिवतारे, उपनेत्या नीलम गोऱ्हे, आमदार शरद सोनवणे, गटनेते राहुल कलाटे, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, बाळा भेगडे, मनोहर भोईर, अमित गोरखे, चंद्रकांत सोनकांबळे,प्रशांत ठाकूर, आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार आणि शिवसेना भाजप उमेदवार श्रीरंग बारणे यांची भेट

 मावळ लोकसभा निवडणुकीचे अर्ज भरण्यासाठी शिवसेनेचे श्रीरंग बारणे व राष्ट्रवादीचे पार्थ पवार समोरासमोर आले असता एकमेकांना शभेच्छा दिल्या.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकmaval-pcमावळShiv SenaशिवसेनाAditya Thackreyआदित्य ठाकरे