शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक घटना! 'तो' व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीवर लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 16:57 IST

लग्न करण्याचे आमिष दाखवून तरुणाने तरुणीसोबत वारंवार शारीरिक संबंध

पिंपरी : मैत्रीचे संबंध निर्माण करून तरुणीला प्लॉट दाखवायला म्हणून नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. त्यावेळी तिचा अश्लील व्हिडीओ तयार करून तो व्हायरल करण्याची धमकी दिली. हा प्रकार १४ फेब्रुवारी २०२१ ते २३ एप्रिल २०२२ या कालावधीत थरमॅक्स चौक, निगडी येथे घडला.पीडित तरुणीने शनिवारी (दि. २३) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार प्रवीण धोंडीबा गुंजवटे, भाऊ राहुल गुंजवटे, बहिण, आई (सर्व रा. देहूगाव, ता. हवेली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रवीण याने फिर्यादी तरुणीसोबत मैत्रीचे संबंध निर्माण केले. तिला प्लॉट दाखवण्यासाठी म्हणून नेले आणि कोणाच्यातरी घरी नेऊन तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध केले. त्यावेळी त्याचा व्हिडीओ आरोपीने बनवला. तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तसेच लग्न करण्याचे आमिष दाखवून तरुणाने फिर्यादी तरुणीसोबत वारंवार शारीरिक संबंध केले.

आरोपी प्रवीण याने फिर्यादीला त्यांच्यासोबत लग्न करणार असल्याचे सांगितले असताना त्याने दुसऱ्या मुलीसोबत लग्न करण्याचे ठरवले. फिर्यादीस हा प्रकार समजताच त्यांनी आरोपीचे घर गाठले. त्याच्या घरच्यांना तरुणीने विचारणा केली असता आरोपी प्रवीणचा भाऊ, बहिण आणि आई यांनी फिर्यादी तरुणीला धमकी देऊन घराबाहेर काढले. तिला मारहाण केली. तुला जे काय करायचे आहे ते तू कर. आमच्या घरासासमोर पुन्हा यायचे नाही, असे म्हणत तरुणीला आरोपींनी हाकलून दिले, असे फिर्यादीत नमूद आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकWomenमहिला