शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! चाॅकलेट खायला देऊन मुलीवर लैंगिक अत्याचार; गर्भवती राहिल्यानंतर प्रकार उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 16:19 IST

अल्पवयीन मुलगी चार महिन्यांची गर्भवती राहिली. ही बाब तिच्या घरच्यांच्या निदर्शनास आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला

पिंपरी : तरुणाने अल्पवयीन मुलीला चाॅकलेट खायला दिले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. मुळशी तालुक्यातील माण येथे ११ नोव्हेंबर २०२१ रोजी व त्यानंतर वेळावेळी हा प्रकार घडला. 

ग्यानरंजन उर्फ मंगू ताडू (वय १९, रा. माण, ता. मुळशी, मूळ रा. उडीसा) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पीडित १६ वर्षीय मुलीच्या वडिलांनी याप्रकरणी सोमवारी (दि. २८) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीच्या वाढदिवसानिमित्त आरोपी चाॅकलेट घेऊन आला. त्यानंतर दोन दिवसांनी पीडित मुलीचे आईवडील व भाऊ हे कामानिमित्त बाहेर गेले. त्यावेळी आरोपी फिर्यादीच्या घरी आला. त्याने अल्पवयीन पीडित मुलगी व तिच्या लहान भावाला चाॅकलेट खाण्यास दिले. चाॅकलेट खाल्ल्यावर पीडित मुलगी ही झोपी गेल्यावर आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. अल्पवयीन मुलगी चार महिन्यांची गर्भवती राहिली. ही बाब तिच्या घरच्यांच्या निदर्शनास आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार केली.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसsex crimeसेक्स गुन्हाArrestअटक