शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

रूपीनगर, संभाजीनगर, तळवडेतील सात, पुण्यातील एक पॉझिटिव्ह; पिंपरीत रूग्णांची संख्या ६३ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 17:25 IST

तरूण लहान मुलांमध्ये वाढतोय कोरोना

ठळक मुद्देमायलेकींना झाली कोरानाची बाधा

पिंपरी : कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असून दिवसभरात आठ नवीन रूग्ण सापडले असून त्यात तरूण आणि लहान मुलांची संख्या अधिक आहे. शहरात पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ६३ वर गेली आहे. आजपर्यंत १३२ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. मायलेकींनाही कोरानाची बाधा झाली आहे.पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत कोरोनाचा विळखा घट्ट होऊ लागला आहे. संशयित रूग्णांमध्ये वाढ होत असली तरी रूग्ण वाढीची चेन तोडण्यात यश आले आहे. पुण्यापेक्षा पिंपरीत कोरोनाचा वेग काहीसा कमी आहे. शहरातील २१ ठिकाणी कंटेन्मेंट झोन असून शहराचा नव्वद टक्के भाग कंटेन्मेट मुक्त झाला असून केवळ दहा टक्के क्षेत्रात कंटन्मेंट झोन आहे.पिंपरीतील वायसीएम आणि भोसरीतील महापालिकेच्या रूग्णालयात कोरोनाचे रूग्ण उपचार घेत आहेत. सोमवारी १८१  रूग्णांना रूग्णालयात दाखल केले आहेत. त्यांच्या घश्यातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील एनआयव्हीमध्ये पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ९७ जणांना घरी सोडून देण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील १८१   जणांच्या घशातील द्रवाचे नमुने  पुण्यातील एनआयव्हीमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचे अहवाल मंगळवारी सकाळी आले असून त्यात आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात सहा पुरूष आणि दोन महिलांचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण ६३ असून त्यातील ११ रूग्ण पुण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून पुण्याबाहेरील दोन रूग्ण पिंपरीतील वायसीएम रूग्णालय आणि भोसरीतील महापालिका रूग्णालयात उपचार घेत आहे.  तसेच  ५५ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.मंगळवारी पॉझिटिव्ह आलेले आठ  जण हे  पुण्यातील शिवाजीनगर, तळवडे, रूपीनगर, संभाजीनगर, जुनीसांगवी येथील परिसरातील आहेत. त्यात सहा  पुरूष आणि दोन महिलांचा समावेश आहे. पुरूषांमध्ये एकाचे वय ११ वर्षे  दुसºयाचे वय २२, तिसºयाचे वय ३९, चौथ्याचे वय ६१, पाचव्याचे वय ७४ वर्ष तर एका चार वर्षांचा मुलांचाही समावेश आहे. तर महिलांमध्ये एकीचे वय दीडमहिना, दुसरीचे वय ३७ वर्षे आहे. तसेच कासारवाडीमधील दोन जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल