शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

वैद्यकीय अधिकारी पदोन्नतीचा फेरप्रस्ताव

By admin | Published: March 20, 2017 4:25 AM

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्यआरोग्य वैद्यकीय अधिकारीपदी डॉ. अनिल रॉय यांना पदोन्नती देणे उचित ठरणार ठरणार

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्यआरोग्य वैद्यकीय अधिकारीपदी डॉ. अनिल रॉय यांना पदोन्नती देणे उचित ठरणार ठरणार नाही, आरोग्य, वैद्यकीय संचालक डॉ. पवन साळवी यांच्या मागणीचा विचार करून पदोन्नती समितीने फेर प्रस्ताव तयार करावा, अशा सूचना नगर विकास विभागाने महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत.महापालिका सभेने डॉ. अनिल रॉय यांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव शासनाच्या नगर विकास विभागाकडे पाठवला होता. मात्र, पात्रता, सेवा ज्येष्ठता, शैक्षणिक अर्हता लक्षात घेता डॉ. रॉय यांना पदोन्नती देणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे पुन्हा एकदा डॉ. पवन साळवी यांच्या प्रस्तावाचा विचार करत या दोघांच्या पात्रता पुन्हा पडताळाव्यात, त्यानंतरच पदोन्नतीचा योग्य तो निर्णय घ्यावा, अशा सूचना शासनाच्या नगरविकास विभागाने महापालिका आयुक्तांना दिल्या आहेत. यापुर्वीही डॉ. अनिल रॉय यांना आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदावर पदोन्नती दिली. या पदावरील तात्पुरत्या नियुक्तीचा कालावधी संपुष्टात येत आहे. मात्र, पालिकेने पुन्हा रॉय यांच्या नावाची शिफारस केल्याने फेरप्रस्ताव मागविला आहे.