शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आगामी निवडणुकीत मतदान केल्याची मिळणार पावती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 12:33 IST

आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी ईव्हीएम, व्हीव्हीपीएट मशिनचा वापर केला जाणार आहे.

ठळक मुद्दे नव्या ईव्हीएममुळे मतदारांना मतदान केल्यानंतर पावती मिळणार चिंचवड विधानसभा मतदार संघात उद्यापासून नागरिकांनी मशिनचे प्रात्यक्षिक दाखविले जाणारशहरात मोबाईल व्हॅनद्वारे मशिनची जनजागृती केली जाणार

पिंपरी : आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी ईव्हीएम, व्हीव्हीपीएट मशिनचा वापर केला जाणार आहे. व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपीएट)मशीनद्वारे प्रत्येक मतदाराने कोणाला मत दिले, याची माहिती मिळणार आहे. व्हीव्हीपीएट मशिनचे प्रात्यक्षिक विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधींना शुक्रवारी (दि.४ जाने.)देण्यात आले.महापालिकेतील तिसऱ्या मजल्यावरील स्थायी समिती दालनात राजकीय पक्षांचे प्रतिनिधींना प्रात्यक्षिक देण्यात आले. यावेळी महापौर राहुल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर, चिंचवड विधानसभा मतदार संघाचे निवडणूक अधिकारी दिलीप गावडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, नगरसेवक श्याम लांडे, तुषार कामठे, काँग्रेसचे मयुर जयस्वाल, शेकापचे भालचंद्र फुगे, रामदास मोरे आदी उपस्थित होते.  लोकसभा निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. राजकीय पक्षांसोबतच निवडणूक आयोगाने देखील तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपीएट)मशीन वापरली  जाणार आहे. या नव्या ईव्हीएममुळे मतदारांना मतदान केल्यानंतर पावती मिळणार आहे. सात सेकंद ती पावती मतदाराला पाहता येणार आहे. शहरात मोबाईल व्हॅनद्वारे मशिनची जनजागृती केली जाणार आहे. महापौर राहुल जाधव आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते ईव्हीएम, व्हीव्हीपीएट मशिन आणि मोबाईल व्हॅनचा शुभारंभ करण्यात आला. चिंचवड विधानसभा मतदार संघात उद्यापासून नागरिकांनी मशिनचे प्रात्यक्षिक दाखविले जाणार आहे, असे दिलीप गावडे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकshravan hardikarश्रावण हर्डिकर