शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

भोसरीच्या कुस्ती आखाड्यात यंदा भिडणार हिंद केसरी, भारत केसरी, महाराष्ट्र केसरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 11:10 IST

कुस्तीच्या रोमहर्षक लढती पाहण्याची शौकिनांना संधी

भोसरी : भोसरीचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांचा उत्सव दि. १५ व १६ एप्रिल रोजी साजरा करण्यात येत असून, बुधवारी (१६ एप्रिल) कै. सदाशिवराव रामभाऊ फुगे कुस्ती आखाड्यात 'भैरवनाथ केसरी' किताबासाठी भारत केसरी वीरेंद्र दहिया आणि महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यांच्यात सामना होईल. मैदानात हिंद केसरी, भारत केसरीसारखे मल्ल झुंजणार आहेत.भैरवनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त राज्य आणि देश पातळीवरील मल्ल यंदा आखाड्यात सहभागी होणार आहेत. हिंद केसरी, भारत केसरी, ऑल इंडिया चॅम्पियन, एशियन चॅम्पियनसह महाराष्ट्र केसरी मल्लांच्या कुस्त्या पाहण्याचा आनंद कुस्ती शौकिनांना घेता येणार आहे. विजेत्याला चांदीची गदा आणि १२ लाखापेक्षा अधिक रकमेच्या बक्षिसाने सन्मानित करण्यात येणार आहे.

भैरवनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त राज्य आणि देश पातळीवरील मल्ल यंदा आखाड्यात सहभागी होणार आहेत. हिंद केसरी, भारत केसरी, ऑल इंडिया चॅम्पियन, एशियन चॅम्पियनसह महाराष्ट्र केसरी मल्लांच्या कुस्त्या पाहण्याचा आनंद कुस्ती शौकिनांना घेता येणार आहे. विजेत्याला चांदीची गदा आणि १२ लाखापेक्षा अधिक रकमेच्या बक्षिसाने सन्मानित करण्यात येणार आहे.भोजापूर केसरी किताबासाठी महाराष्ट्र केसरी, रुस्तुम-ए-हिंद सिकंदर शेख आणि हरियाणाचा हिंदकेसरी अभिषेक गुज्जर यांच्यात लढत होणार आहे. वस्ताद केसरीसाठी दादा शेळके आणि महाराष्ट्र केसरी शुभम शिंदनाळे यांच्यात लढत रंगणार आहे. नाथसाहेब केसरी किताबासाठी कोल्हापूरचा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील आणि उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांच्यात सामना होणार आहे.महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर, प्रकाश बनकर, उपहिंदकेसरी तुषार डुबे, उपमहाराष्ट्र केसरी संदीप मोटे, ऑल इंडिया चॅम्पियन आकाश माने आणि एशियन चॅम्पियन संजय तनपुरे, महाराष्ट्र चॅम्पियन बाळू अपराध व हनुमंत पुरी यांच्यातील रोमहर्षक लढती पाहता येणार आहेत. मल्ल देवा थापा आणि हरियाणाचा पवन यांच्यातही लढत रंगणार आहे.यांच्याही रंगणार लढतीशुभम थोरात विरुद्ध महेश कुंभार, अमित कंधारे विरुद्ध अक्षय पवार, सागर राऊत विरुद्ध मुन्ना हिंगे, योगेश तापकीर विरुद्ध केतन घारे, महेश जाधव विरुद्ध संकेत माने, युवराज खोपडे विरुद्ध आदित्य काळभोर, निखिल वाघ विरुद्ध अनिकेत मगर, स्वराज काळभोर विरुद्ध प्रज्योत टाकळीकर, अजिंक्य सांडभोर विरुद्ध यश नखाते, ओम नखाते विरुद्ध आर्यन मुळे, अभिषेक जाधव विरुद्ध ओंकार ढेकळे यांच्यात आकर्षक लढती होणार आहेत.भैरवनाथ महाराज उत्सव कमिटीचे प्रमुख जंगल फुगे, मच्छिंद्र लांडगे, सुदाम माने, मदन गव्हाणे, विलास फुगे, नारायण गव्हाणे, माजी नगरसेवक नितीन लांडगे, पंडित गवळी, भानुदास फुगे, यांनी कुस्ती आखाडा, बैलगाडा घाटाची पाहणी केली. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रMaharashtra Kesariमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा