शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

Pune Heavy Rain: पवना, मुळशी धरणांमधून विसर्ग वाढविला

By विश्वास मोरे | Updated: September 16, 2022 13:02 IST

पिंपरी चिंचवड : संततधार पावसामुळे मावळमधील पवना आणि मुळशीतील मुळशी धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. पवना धरणाच्या पाणलाेट क्षेत्रात पावसाच्या प्रमाणात ...

पिंपरी चिंचवड : संततधार पावसामुळे मावळमधील पवना आणि मुळशीतील मुळशी धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. पवना धरणाच्या पाणलाेट क्षेत्रात पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे पवना धरणाच्या सांडव्याद्वारे आज सकाळी ८ ला २१०० क्युसेक व पॉवर आऊटलेट १४०० असे एकूण ३५०० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.

नदीतीराकडील गावातील रहिवाशांनी सतर्क रहावे. पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस व धरणात येणारे पाणी यांचे प्रमाण बघून धरणातून सोडलेल्या विसर्गामध्ये वाढ अथवा कमी करण्यात येईल, असे कळविण्यात आले आहे.मुळशी तालुक्यातील मुळशी धरणातून आज सकाळी १० वाजता धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग १३२०० वरून १५८४० क्युसेक्स करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. त्यामुळे नदीपात्रात उतरू नये. आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. सखल भागातील संबंधित नागरीकांना सूचना देण्यात याव्यात आणि उचित कार्यवाही करण्यात यावी, असे आवाहन टाटा पॉवरचे बसवराज मुन्नोळी यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेpavana nagarपवनानगरDamधरण