शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी महिलांना पैशाचे आमिष दाखवून करून घेतला वेश्याव्यवसाय; पैसे उकळल्याप्रकरणी एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 14:08 IST

पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने बुधवारी दुपारी लक्ष्मीनगर, पिंपळे गुरव येथे ही कारवाई केली आहे

ठळक मुद्देआरोपीने मिळालेल्या रकमेतून स्वतःची उपजीविका भागवली

पिंपरी: परदेशी महिलांना फ्लॅटमध्ये ठेवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतल्या प्रकरणी एकाला अटक केरण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने बुधवारी दुपारी लक्ष्मीनगर, पिंपळे गुरव येथे ही कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक धैर्यशील सोळंके यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.निलेश नरेश गोस्वामी (वय २२, रा. नेहरुनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश हा लक्ष्मीनगर पिंपळे गुरव येथे सृष्टी चौक ते राम कृष्ण मंगल कार्यालयाकडे जाणाऱ्या रोडवर असलेल्या शिवमल्हार नावाच्या बिल्डींगमध्ये किशोर कांबळे यांच्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होता. त्याने त्या फ्लॅटमध्ये चार परदेशी महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी ठेवले.

त्या महिलांकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला. त्याद्वारे मिळालेल्या रकमेतून निलेशने स्वतःची उपजीविका भागवली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर सामाजिक सुरक्षा पथकाने कारवाई करत निलेश याला अटक केली. त्याच्याकडून ८ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकWomenमहिला