शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवडकरांसाठी 'सकारात्मक' बातमी! कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या आता २१ हजारांवर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 11:35 IST

सोमवारी दिवसात एक हजार जण कोरोनामुक्त

ठळक मुद्देशहरातील बाधितांची संख्या २९ हजार ८३६ वररुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या ५ हजार १४६  

पिंपरी :  कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी कोरानामुक्त होण्याचे प्रमाणही वाढले आहे. दिवसभरात ६७९ रुग्ण आढळले असून, ९४४ जण कोरोनामुक्त झाले आहे.  शहरातील १२ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. सोमवारी  ३१७ जणांना डिस्चार्ज दिला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा विळखा घट्ट होत असून, दिवसभरात २ हजार ०३० जणांना महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करून एनआयव्हीकडे पाठविलेल्या नमुन्यांपैकी १ हजार १११ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर शहरातील बाधितांची संख्या २९ हजार ८३६ वर पोहोचली आहे. तर २ हजार ७०४ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. ३१७ जणांना डिस्चार्ज दिला आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या ५ हजार १४६  झाली आहे.    .........................................

कोरोनामुक्तीचे प्रमाण अधिकदाखल रुग्णांपैकी चाचणी प्रतिक्षेतील अहवालांची संख्या अधिक आहे. तर डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. पॉझिटिव्ह येणाऱ्यांच्या प्रमाणापेक्षा कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. दिवसभरात ९४४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत शहरातील एकूण २१ हजार २०८ जण कोरोनामुक्त झाले आहेत.......................................

मृतांमध्ये ज्येष्ठांची संख्या अधिक शहरातील ११ आणि इतर भागातील १ अशा एकूण १२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात तरूणांची आणि वृद्धांची संख्या अधिक आहे. आजपर्यंत ४९६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात  पिंपरी येथील ८० वर्षीय महिलेचा, इंद्रायणीनगर येथील ५० वर्षीय पुरुषाचा, दिघी येथील ७८ वर्षी पुरुषाचा, पिंपळेगुरव येथील  ४५ वर्षी पुरुषाचा, संभाजीनगर येथील ३९  वर्षीय महिलेचा, चिंचवडगाव येथील ६५ वर्षीय पुरुषाचा, रुपीनगर तळवडे येथील ५२ वर्षीय पुरुषाचा, देहूगाव येथील ८० वर्षीय पुरुषाचा, रुपीनगर येथील ३५ वर्षीय महिलेचा, निगडी येथील ७५ वर्षीय पुरुषाचा, सांगवीतील ६७ वर्षीय महिलेचा पुरुषाचा, चिखली येथील ५१ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलshravan hardikarश्रावण हर्डिकर