शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वाकड येथे स्पा सेंटर च्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 22:01 IST

स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर छापा कारवाई, सहा महिलांची सुटका

पिंपरी : स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट चारने छापा मारून कारवाई केली. यामध्ये सहा महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवारी भुमकर चौक, वाकड येथील ऑनर वेलनेस स्पा येथे करण्यात आली.

संतप्रताप रमाप्रताप सिंग (वय ३७, रा. साने चौक, चिखली) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक अंबरीश देशमुख यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुमकर चौक वाकड येथील व्हिजन मॉल मध्ये असलेल्या ऑनर वेलनेस स्पा या स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या स्पा सेंटरवर छापा मारून कारवाई केली. त्यात सहा महिलांची सुटका करण्यात आली आहे. आरोपींनी या सहा पीडित महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केले असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

टॅग्स :wakadवाकडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस