शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी चिंचवड पाेलिसांचा 'वाकड पॅटर्न' ; सराईत गुन्हेगारांची काढली धिंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 19:37 IST

वाकड परिसरामध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुंडांची पाेलिसांनी परिसरातून धिंड काढली.

पिंपरी : तरुणाचे अपहरण करून त्याला मारहाण करणाऱ्या तसेच परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या चार सराईत गुन्हेगारांना वाकड पोलिसांनी जेरबंद केले. या सराईतांची वाकड पोलीसांनी परिसरातून बुधवारी  धिंड काढली.

वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीुनसार, अरविंद गौरव साठे (वय २०), सुरज पंडित पवार (वय २१), राहुल उर्फे बुग्या हिरामण लष्करे (वय १९), विशाल शहाजी कसबे (वय २३) अशी धिंड काढलेल्या आरोपींची नावे आहेत. मागील काही वर्षांपासून आरोपी वाकड परिसरात दहशत निर्माण करत होते. पोलिसांनी आरोपी कसबे याला तडीपार केले होते. तरी देखील तो परिसरात येऊन त्याच्या साथीदारांसह दहशत निर्माण करत होता. रविवारी मल्हारी मोतीराम लोंढे (वय २८, रा. काळाखडक झोपडपट्टी, वाकड) हा तरुण त्याच्या घरासमोर उभा असताना दहा ते बाराजण तेथे आले. त्यांनी मल्हारी यांना दमदाटी करून काळा खडक येथील पाण्याच्या टाकीजवळ नेले. तेथे असलेल्या आरोपी शाहरूख खान याने फिर्यादीच्या कानाखाली मारली. जागा भाड्याने देत नाही म्हणून मारहाण देखील केली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून आरोपींनी फिर्यादी मल्हारी यांना जखमी केले. याप्रकरणी बाळू भोसले, शाहरुख खान, अरविंद साठे, आकाश (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), राहुल पवार, सुरज पवार, बुग्या लष्करे, सोमा लोखंडे तसेच इतर चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस