शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत पोलिसाला लाकडी दांडक्‍याने मारहाण; दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 18:38 IST

पिंपरी येथे विनामास्कची कारवाई सुरु असताना शिवीगाळ करीत आरोपी त्यांच्या अंगावर धावून गेले.

पिंपरी : लाकडी दांडक्‍याने पोलिसाला मारहाण केली. तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी दोघांना पोलिसांनीअटक केली. लालटोपीनगर, पिंपरी येथे शुक्रवारी (दि. ३०) दुपारी ही घटना घडली. 

रामदास सोपान लुकर (वय ६५) आणि सतीश पवार (वय ४०, दोघेही रा. लालटोपीनगर, पिंपरी), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस कर्मचारी पंडीत लक्ष्मणराव धुळगंडे यांनी शुक्रवारी (दि. ३०) याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस कर्मचारी पंडीत हे मोरवाडी, पिंपरी येथे विनामास्कची कारवाई करीत होते. त्यावेळी आरोपींनी संगनमत करून फिर्यादी पोलीस कर्मचारी पंडित यांना शिवीगाळ करीत त्यांच्या अंगावर धावून गेले. दंडाच्या पावतीचे पुस्तक हिसकावून घेतले. फिर्यादी पंडित यांच्याशी झटापटी केली. त्यांना नोकरी घालविण्याची धमकी दिली. पोलीस कर्मचारी आरोपींना कारवाईसाठी पोलीस चौकीला घेऊन येत असताना आरोपी पवार हा पोसिलांच्या हाताला झटका देऊन पळून गेला. तर आरोपी लुकर याने लाकडी पोकळ दांडक्‍याने फिर्यादीच्या कपाळावर मारून पोलीस करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणला.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक