शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

भोसरी एमआयडीसीत रिमोटद्वारे होणारी वीजचोरी उघडकीस, १९ लाखांचा दंड वसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 15:52 IST

याप्रकरणी संबंधित कंपनीकडून तब्बल १९ लाख १९ हजार रुपयांचा दंड वसूल

पिंपरी : भोसरी एमआयडीसी परिसरात दोन वर्षांपासून रिमोटच्या साहाय्याने वीजचोरी करणाऱ्या औद्योगिक ग्राहकावर महावितरणने मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी संबंधित कंपनीकडून तब्बल १९ लाख १९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. वीजचोरीसाठी वापरलेले साहित्यही जप्त करण्यात आले आहे.

महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांनी वीज वितरणातील हानी कमी करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांना कठोर उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी वीजचोरी विरोधात मोहीम तीव्र करण्याच्या सूचना दिल्या. गणेशखिंड मंडळाचे अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड व भोसरी विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकात सहायक अभियंता गजानन झापे, वीज कर्मचारी हर्षद लोखंडे, सोमनाथ गायकवाड व महेश वाघमारे यांचा समावेश होता.

पथकाने भोसरी एमआयडीसीतील गणेश प्रेसिंग या औद्योगिक यंत्रणेची तपासणी केली. त्यावेळी रिमोटद्वारे विद्युत पुरवठा नियंत्रित करून वीजचोरी केली जात असल्याचे आढळून आले. तपासणीत वीजचोरीसाठी वापरलेली उपकरणे जप्त करण्यात आली. दोन वर्षांत ७७ हजार २७० युनिट वीज चोरी उघडया ग्राहकाने गेल्या दोन वर्षांत ७७ हजार २७० युनिट वीज चोरी केल्याचे समोर आले. यासाठी त्याच्याकडून १९ लाख १९ हजार ३६२ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दोन लाख हजार तडजोड शुल्क आकारण्यात आले.

 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड