शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

सत्ताधारी भाजपच्या दुटप्पी भूमिकेचा पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीच्या नगरसेविकेकडून निषेध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 2:47 PM

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका पोर्णिमा सोनवणे यांनी भाजपाच्या दुटप्पी भूमिकेचा निषेध केला आहे. प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी आंदोलन करणाऱ्या नगरसेवकांवर गुन्हे दाखल करताना दुजाभाव केला होता.

ठळक मुद्देसोनवणे यांनी महापालिका सभेत भाजपच्या दुजाभावाच्या भूमिकेचा केला निषेधविरोधी पक्षनेते योगेश बहल, नगरसेविका मंगला कदम यांनी केले सोनवणे यांच्या निषेधाचे समर्थन

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका पोर्णिमा सोनवणे यांनी भाजपाच्या दुटप्पी भूमिकेचा निषेध केला आहे. प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी आंदोलन करणाऱ्या नगरसेवकांवर गुन्हे दाखल करताना दुजाभाव केला होता.गेल्या महिन्यात पौर्णिमा सोनवणे यांनी महापालिका मुख्यालयात कचरा टाकला होता. त्यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल केला होता. दरम्यान भाजपाचे नगरसेवक तुषार कामठे यांनी देखील अनधिकृत फलक आणून मुख्यालयासमोर टाकले होते. त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोनवणे यांनी महापालिका सभेत प्रशासन आणि सत्ताधारी भाजपच्या दुजाभावाच्या भूमिकेचा निषेध केला.सोनवणे यांच्या निषेधाचे समर्थन करत विरोधी पक्षनेते योगेश बहल आणि राष्ट्रवादीच्या नगरसेविका मंगला कदम यांनी प्रशासनासह सत्ताधारी भाजपचा निषेध व्यक्त करत जोरदार टिका केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस