पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित एकोणिसाव्या स्वरसागर महोत्सवाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 13:58 IST2018-02-06T13:57:01+5:302018-02-06T13:58:14+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एकोणिसाव्या स्वरसागर महोत्सवात सुरुवातीच्या सत्रात स्थानिक कलाकारांचे नृत्य व गायन सादर करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित एकोणिसाव्या स्वरसागर महोत्सवाची सांगता
ठळक मुद्दे सुप्रसिद्ध गायक महेश काळे यांच्या रंगतदार गायनाने झाला महोत्सवाचा समारोपपूर्णानगर येथील शनिमंदिराशेजारील पटांगणावर स्वरसागर महोत्सव
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एकोणिसाव्या स्वरसागर महोत्सवात सुरुवातीच्या सत्रात स्थानिक कलाकारांचे नृत्य व गायन सादर करण्यात आले.
या महोत्सवाचा समारोप सुप्रसिद्ध गायक महेश काळे यांच्या रंगतदार गायनाने झाला. गायन वादनाने महोत्सवाची सांगता झाली. पूर्णानगर येथील शनिमंदिराशेजारील पटांगणावर स्वरसागर महोत्सवात गायक महेश काळे यांनी रंगतदार गायनाने रसिकांना खिळवून ठेवले.