शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी चिंचवड : मोहननगरमध्ये वाहनांची तोडफोड, तर तलवारींचा धाक दाखवत घरकुलमध्ये दहशत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2018 13:02 IST

तोंडाला रुमाल बांधून आलेल्या टोळक्याने वाहनांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याची घटना मोहननगरमध्ये घडली आहे.

पिंपरी चिंचवड : तोंडाला रुमाल बांधून आलेल्या टोळक्याने वाहनांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याची घटना मोहननगरमध्ये घडली आहे. ही घटना बुधवारी सकाळी (14 फेब्रुवारी) सकाळी घडली, तर मंगळवारी (13 फेब्रुवारी ) रात्री नंग्या तलवारी नाचवत घरकुलमध्ये टोळक्याने दहशत माजवली. या दोन्ही घटनांमुळे परिसरात घबराहट पसरली आहे. या दोन्ही घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी व्यापा-यांनी दुकानं बंद ठेवली आहेत. गेल्या काही दिवसांत पिंपरी चिंचवडमध्ये गुंडाराज वाढू लागले आहे. पोलिसांच्या प्रतिबंधात्मक कारवाईला जुमानले जात नसल्याचं यावरुन दिसत आहे. स्थानिक गुंडांची दहशत रोखण्यासाठी पोलिसांनी तातडीने पाऊल उचलावे, यासाठी घरकुलवासीयांनी  शेकडो स्थानिक नागरिकांसह मोर्चा निगडी पोलीस ठाण्यावर नेला होता. 

पोलीस तात्पुरती कारवाई करून गुंडांना सोडून देतात,त्यामुळे पोलिसांचा त्यांच्यावर वचक राहिला नाही, असा आरोप घरकुलवासीयांनी पोलिसांवर केला आहे. घरकुल फेडरेशनच्या पुढाकाराने स्वयंस्फूर्तीने नागरिकांनी निगडी पोलीस ठाण्यावर सकाळी 11 वाजता मोर्चा काढला. यावेळी घरकुलवासीय असुरक्षित असल्याचे निवेदन देण्यात आले. आबीजलीनगर, मोहननगर, घरकुल निगडी भागांत गुंडांकडून दहशत पसरवण्याच्या घट  घडण्याच्या घटया घटना नित्याच्या झाल्या आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड