शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी चिंचवड : डिझेल ओतून पत्नीला पेटवण्याचा प्रयत्न, आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2018 11:46 IST

पतीनं पत्नीच्या अंगावर डिझेल ओतून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

पिंपरी-चिंचवड - पतीनं पत्नीच्या अंगावर डिझेल ओतून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  चिंचवडे नगरमधील वाल्हेकरवाडी येथील घटना आहे. या घटनेत विवाहित महिला 30 टक्के भाजल्याची माहिती समोर आली आहे. हर्षदा उमेश कांबळे (वय 21) असे विवाहितेचे नाव आहे. पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती उमेश मल्हारी कांबळे (वय 36) हर्षदाला सातत्याने त्रास देत होता. तिचा शारीरिक आणि  मानसिक छळ केला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. 13 फेब्रुवारीलाही दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास उमेशनं तिला डिझेल टाकून जिवंत पेटवण्याचा प्रयत्न केला आणि तिला खोलीत कोंडून ठेवले. शारीरिक, मानसिक छळ करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पती उमेश विरोधात चिंचवड पोलिसानी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हा